लोकसेवकने व्यक्त केलेल्या लोकभावनांची मुख्यमंत्र्यांकडून दखल
राष्ट्रीय आपत्तीच्या लॉकडाऊनमधले वास्तव निराळे पेण, दि.१०- कोरोनाच्या युध्दामध्ये आपले जीव धोक्यात घालून डॉक्टर, पोलीस व इतर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांचे कौतुक एकीकडे होत असतांनाच दुसरीकडे मात्र ज्या यंत्रणांना शासनानी कोरोना संदर्भात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त …