डॉ. शेखर धमाळ यांना बंधू शोक

 



पेण, दि. २२- जोहे येथील राष्टीय परस्कारप्राप्त निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर धुमाळ यांचे बंधू डॉ. विश्वास रामदास धुमाळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षांचे हात. त्यांच्या पार्थिवावर जोहे येथील स्मशानभूमीत अंत्य- संस्कार करण्यात आले. यावेळी - असले विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन न मुलगे, दोन मुली, पत्नी, आई, भाऊ व दोन बहिणी असा मोठा कुटुंब परिवार आहे. डॉ. विश्वास धुमाळ ह्यांचा मुतखड्यावर गुणकारी उपाय होता. त्यांनी जीते येथे अनेक वर्षे पॅक्टीस केली. आयुवैदिक उपचार सेवा करीत असले तरी त्यांच्या हाताला चांगला गण होता. संपूर्ण परिसरात ते आण्णा म्हणूनच प्रसिध्द होते.