पेण, दि.-यंदाच्या रायगड भषण परस्काराचे मानकरी ठरलेले समाजसेवक कांतीलाल जगन्नाथ गौरव झाला आहे. अशा भावना समाजातून व्यक्त झाल्या आहेत. कारण शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्याला अविरतपणे | सढळहस्ते मदत करण्याबरोबरच गोरक्षा आणि भूदानासारख्या पवित्र गार उपक्रमाला त्यांनी मोठे योगदान दिले विद्यार्थ्याना आहे. यांतून त्यांची समाज आणि स्पर्धांना राष्ट्राप्रती असलेली भावना प्रकट होत आहे. होण्याबोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना भासणारी शैक्षणिक साहित्याची वाणवा लक्षात घेऊन ते उपलब्ध करुन दिलेच पण खारेपाटातील जनतेचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा केला. तर खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून क्रीडा स्पर्धांना आर्थिक सहाय्य केले. सर्वांच्या सख-दुःखात सहभागी होण्याबोबरच प्रत्येक कार्यात मोलाचे योगदान देण्याच्या वत्तीने ते श्रेष्ठ करले
कांतीलाल म्हात्रे एक सेवाभावी व्यक्तीमत्त्व