सत्तेवर बसलेले सरकार हे अंधळे, बहिरे आणि मुके सरकार
आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांची  घणाघाती टीका  पेण, दि. १३ - एका विशिष्ट वर्गासाठी शासनकर्ते काहीही करायला सिध्द होत आहेत. अगदी त्यांच्यासाठी आकाश-पाताळ एक करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र दुसरीकडे दुर्बल, वंचित, बहुजन समाज घटकांची साधी दखलही घेण्याची त्यांना उपरती होत नाही. य…
Image
लॉकडाऊन उठविण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवर तर्कवितर्काना उधाण
पेण ,दि. १४- राज्यात कोरोना महामारीचा कहर वाढत असताना, अनेक भागात हॉटस्पॉट म्हणून घोषित केले जात असताना, राज्याच्या अनेक भागात कोरोना संसर्गाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना, राज्य सरकारची चिंता वाढली आहे. म्हणूनच त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या र…
Image
न्यायव्यवस्थेची स्वायत्तता अखंड टिकविणे गरजेचे
पेण, दि.२२- न्यायव्यवस्थेतील निकाल फिरविण्यासाठी लाच देणाऱ्यांची एक लॉबी सक्रीय आहे. या प्रकारामुळे निःपक्षपाती न्याय मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. याचा परिणाम नकळत न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर होऊ लागला आहे. ही सुदृढ आणि निकोप लोकशाही मूल्याना बाधा पोहोचविणारी कीड उखडून टाकणे गरजेचे आहे. त्…
Image
ओबीसींच्या जनगणनेबाबत शिष्टमंडळ केंद्राला भेटणार! -उपमुख्यमंत्री अजित पवार
पेण दि.१- ओबीसींची स्वतंत्र जनगणना हावी ही मागणी घेऊन या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात औच…
Image
या आठवड्याचे संपादकीय सबका विकास-आपका साथ |
"सबका विकास-आपका साथ" "सबका साथ-सबका विकास" हे घोषवाक्य आहे पतप्रधान नरेंद्र मोदी याचे. या घोषवाक्याचा अर्थ आहे, सगळ्याची साथसोबत घेऊन जनमताच्या जोरावर पाशवी बहुमत मिळवायचे आणि देशातील १३५ कोटी जनतेवर अधिराज्य गाजवायचे. ही मोदीनीती अगदी चाणक्य नीतालाही भेदणारी आहे. यातून आपल्याल…
Image
८० वर्षांचे शरद पवार करु पहाताहेत तरुणांशी मैत्री
पेण, दि. १६- ८० वर्षाकडे झुकू लागलेले उतारवय. जडलेले आजारपण. पण प्रबळ इच्छाशक्ती. गाढ आत्मविश्वास. परिश्रम करण्याची प्रचंड तयारी 5 तयारा आणि लोकांना आपलेसे न करण्याचे कौशल्य. या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणात आपला कायम दबदबा ठेवला आहे. यामुळेच त्यांनी…
Image
सातबारावरील चुकीच्या नोंदी तातडीने रद्द करा !-आदिती तटकरे
मुरुड, दि.१६- मुरुड तालक्यांतील शेतजमिनी ह्या खारभूमी लाभक्षेत्रांतर्गत असल्याबाबत करण्यात आलेल्या चुकीच्या नोंदी तातडीने रद्द करण्यात याव्यात. असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ७/१२ वरील अशा नोंदी रद्द झाल्यास पर्यटन व्यवसायाला मोठी…
Image
पेण काँग्रेस फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून घेणार झेप
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने काँग्रेस पक्षात आली नवी जान पेण, दि.१५- केंद्रात आणि राज्यात देखील सपाटून मार खाल्लेल्या, त्यातच स्थानिक नेतृत्वांनी पक्षाची साथ सोडून दिल्याने पेण विधानसभा मतदारसंघातील सर्वच मोठ्या नेत्यांनी देखील घर फिरले की घराचे वासे फिरतात त्याप्रमाणे पाठ फिरविली असतां…
Image