जेएसडब्ल्यू कंपनी सुरु ठेवण्याला स्थानिकांनी केला विरोध.
पेण, दि. ११- जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी पोलाद निर्मिती करणारी कंपनी. या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा भरणा अधिक आहे. त्यातच मुंबई, नवीमुंबई, ठाणे या भागातून शेकडो बसेसमधून हजारोंच्या संख्येने कामगार रोज ये -जा करीत आहेत. एकीकडे कोरोनाच्या महाभयंकर संकटाला परतवून लावण्यासाठी स…