ज्येष्ठ साहित्यिका उरण, दि. २१- उत्तम शिक्षिका, सर्वोत्तम लेखिका, गडाव्रतस्थ समाजसेविका, व्यासंगी संपादिका आणि परिवर्तनवादी कर्तृत्ववान महिला अशी सर्वगुणसंपन्न ओळख असलेल्या| आगरी समाजातील वासंती ठाकूर यांचं १५ मार्च २०२० रोजी साडेबारा वाजता उरण येथील राहत्या घरी देहावसन झालं आणि संपूर्ण आगरी समाजावर पर करियरला शोककळा पसरली. वासंती आगरी बोली भाषेवर आणि लोकपरंपरेवर नितांत प्रेम जडणघडणीतला वर असणाऱ्या वासंतीताईनी आगरी सच्च्या लोकसंस्कृतीला गवसणी घालीत तब्बल दहा पुस्तकांचे लेखन केले, मूर्तिमंत ही गोष्ट थोडी थोडकी नव्हे. या बाळगणाऱ्यांपैकी त्यांच्या सर्वोत्कृष्ट वाडमय निर्मितीसाठी त्यांना पचवीस परस्कारांनी सन्मानीत करण्यांत समाजावर आले या साहित्य संपटांनी त्यांना घडवावं| आगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान देखील प्राप्त ,झाला. परिवर्तनाच्या जेएसएम कॉलेजच्या राहणार ग्रंथालयापासून आपल्या की करियरला सुरुवात करणाऱ्या वासंती ठाकूर ह्या शिक्षिका ते मुख्याद्यापिका आणि पुढे लेखिका ते आदर्श अग्रसेन मासिकाच्या सक्षम संपादिका म्हणून कारकीर्द गाजविणाऱ्या त्या एक कर्तृत्ववान महिला ठरल्या. त्यांच्या जाण्याने उरणचा मधूबनकट्टा आता सुनासुना पडला आहे. त्यांच्या पार्थिवावर उरण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जडणघडणीतला एक मोठा दवा निखळला आहे. त्यांच्या जाण्याने एका स्व. सौ. वासंती ठाकूर यांच्या रुपाने आगरी समाजाच्या सांस्कृतिक सच्च्या समाजभक्ताला आगरी समाज मुकला आहे. वासंतीताई म्हणजे आगरी लोकसंस्कती आणि लोकपरंपरेचं मूर्तिमंत धोतक होतं. समाजाची अस्मिता आणि स्वाभिमान बाळगणाऱ्यांपैकी त्या एक होत्याच परंतु समाजाची गौरवगाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा अट्टाहास हा अवर्नणीय असाच होता. अखेरपर्यंत समाजाची सेवा करण्याचं व्रत त्यांनी सोडलं नाही. समाजावर बोलावं, लिहावं, गात राहावं, आपल्या लोकपरंपरांचं दर्शन घडवावं. असं मनोमन वाटणाऱ्या प्रतिथयश लेखिका अनंतात विलीन र झाल्याने विशेषतः आगरी समाजाची अपरिमित हानी झाली आहे. आजवर त्यांनी समाजासाठी केलेल्या अतुलनीय कार्याला , अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचा सलाम! यापुढे समाज परिवर्तनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे स्मरण समाजाला झाल्याविना राहणार नाही. एवढं मात्र खरं! -सूर्यकांत पाटील